Search Hashtag & User

#marathi Instagram Story & Photos & Videos

Latest #marathi Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

Advertisements

 • (@_abhidnya) Instagram Profile @_abhidnya
 • India
 • ...
  🎭🎭🎭
  #वाट
  पुन्हा एकदा निरखून पाहवसं वाटलं सारं,
  दरवेळी अवसान उसनं, कुठून आणणार बरं?
  .
  प्रश्न प्रश्न करता करता भीतीचं भूत झालं!
  स्वप्न स्वप्न बघता बघता काळोखाचंच जिणं झालं!
  .
  शोध स्वतःचा पुन्हा व्हावा, काळाचा हा हट्ट होता;
  अपराधांनी माखलेला, हात माफिनाम्याचा आजही घट्ट होता.
  .
  उरला-सुरला सारा आता, आठवांचा अर्क आहे;
  जाणिवेतील चुकांचा, सारा पाढा व्यर्थ आहे.
  नाजरेतही निराशेचा, धूर दाटूनी गच्च आहे;
  अस्तित्वातही प्रकाशाच्या, अंधार-वाट स्वच्छ आहे.
  .
  _अभिज्ञ✍️
  ©abhidnya/EOC40
  #indiaphotography #fresh #candid #face #littleworld #photography #childhood #emotions #love #instafollow #humanphotography #beautiful #girl #mother #women #photooftheday #instagood #yourshot_india #india_clicks #bw #marathi #indian #cute #babyphotography #baby #culture #india #pune #morning

 •  233  10 30 September, 2018
 • (@bamnolkarshashank) Instagram Profile @bamnolkarshashank
 • _बापु थोरात यांची अंतयात्रा_ ।। ४ डिसेंबर । सका. ११.३० ।।
  ।। रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी ।।
  अंत्यसंस्कार सिद्धेश्वर शास्त्री यांच्या हस्ते
  *#किरवंत* 😔

  #samyakkalanshpratishthan #natyagandh #marathi #play #theater #mumbai

 •  5  0 23 minutes ago

Advertisements

Advertisements